शुभ-अशुभ
कुणासाठी गारवा असतात तर कुणासाठी उब असतात कुणासाठी शुभ तर कधी कुणासाठी अशुभ असतात
वेग-वेगळ्या भावनेच्या वेग-वेगळ्या दृष्टी असतात वेग-वेगळ्या नजरेमधून वेग-वेगळ्या गोष्टी असतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. 9730573783
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा