आपली काळजी,...
तापमापीतील पाराही आता वर-वर चढतो आहे कारण ऊन्हाचा कहर दिवसें-दिवस वाढतो आहे
या ऊन्हाच्या धग-धगीत जबाबदारी ओतली पाहिजे आपली काळजी आपणच काळजीपुर्वक घेतली पाहिजे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा