ठाव मना-मनाचे,...
कुणासाठी ठाव असतो कुणासाठी घाव असतो वेग-वेगळ्या मनामध्ये वेग-वेगळा भाव असतो
जसे मनं बदलतील तसे कधी अर्थ बदलु शकतात कुण्या मनात उचलणारे कुणा मनी आदळू शकतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा