गुढी पाडवा
पारंपारिक असली जरी नव्या-नव्याने थाटली जाते नव-वर्षाच्या स्वागताला रूढीची गुढी नटली जाते
मना-मनात आपुलकी अन् आनंदाचा गोडवा असतो मरठी माणसांचं नवं साल असा हा गुढी-पाडवा असतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. 9730573783
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा