कटू सत्य
भारतीयांच्या पराभवानं कुणी अश्रु ढाळतो आहे तर खेळाडूंना दोष देत कुणी शाब्दिक छळतो आहे
मात्र हार असो की जीत संयमानं रूचवावं लागतं अन् विजयाच्या आनंदापरी हरल्याचं दु:खही पचवावं लागतं
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा