आरक्षणाचा विचार,...
आरक्षणाच्या बाबतीत हलगर्जीपणा नसावा विकासाच्या वाटेवरून कुणी सुध्दा उणा नसावा
उगीच विचार करू म्हणत टाळा-टाळीचा प्रकार नसावा आता आरक्षणाच्या मागणीचा विचारपुर्वक विचार असावा
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा