आरक्षणाचा एल्गार
सरकार वरील रोषाची अजुन भावना गेली नाही दिल्या गेलेल्या शब्दाची म्हणे पुर्तता झाली नाही
आता सरकार वरती असा कठोर आरोपाचा मार आहे धनगर समाज आरक्षणाचा आंदोलनात्मक एल्गार आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा