लाच
लाच देणे-घेणे गुन्हा आहे कित्तेकजण रोज बोलतात तरीही गरज नसताना इथे लाचेचे व्यवहार चालतात
भ्रष्टाचारी व्यवहारांची तर कित्तेक मनाला चीड आहे पण लाच देणे अन् घेणे ही टेबला-टेबलाला किड आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा