सत्याचे मारेकरी
जिकडं पहावं तिंकडं तिच तीच बोंब आहे असत्याचा इथे तर रोज वाढता कोंब आहे
सत्याला नेहमी अडवणारे सत्याचेच मारेकरी आहेत वरून साव दिसले तरीही मनी भलते अघोरी आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा