लढा
नाही आलं यश तरी लढलं पाहिजे मनाचं मनोबल हे वाढलं पाहिजे
तरच यश जिद्दीने आपलं होऊन जाईल लढलं तरच जिंकतं प्रचिती येऊन जाईल
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा