एक सुचना
हा रोज-रोज बदलणारा नैसर्गिक ढगाळपणा आहे कुठे नफ्यात कुठे तोट्यात हा निष्कर्षही जुना आहे
वेळो-वेळी होतात बदल या नैसर्गिकतेच्या पर्वांनी नुकसानापासुन वाचण्या खबरदारी घ्यावी सर्वांनी
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा