रस्ते
शंभर वर्षे आयुष्याचे कागदोपत्री रस्ते आहेत पण वास्तव पाहताना सारे अंदाज फसते आहेत
माणसांचे इमानदारी गुण माणसांतुन विखुरले आहेत भ्रष्टाचाराची किड लागुन रस्ते इथले पोखरले आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा