कचरा म्हणजे खतरा
घरी कचरा,बाहेर कचरा सुका कचरा ओला कचरा आपणच केला निर्माण पण हा जीवघेणा झाला कचरा
जिकडे पहावे तिकडे तर इथे कचर्याचीच जत्रा आहे पण वेळीच लक्षात घ्यावे कचरा म्हणजे खतरा आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा