नैसर्गिक शिक्षा
ऊन्हापासुन वाचताना वाढला जीवाचा घोर चढतोच आहे वर वर हा तापमानाचा जोर
थंड हवेची झूळूकही जणू परिक्षा घेतेय झाल्या वृक्षतोडीमुळे ऊन्हाची शिक्षा देतेय
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा