स्पिकिंग टिप्स
बोलण्यात करून चुका नका फिरू गोल-गोल समाजात बोलताना जिभेचा सावरा तोल
वांगे सोलायचेच तर नाकाने ना ते सोलावे बोलुन फसण्या पेक्षा विचारपुर्वकच बोलावे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा