शॉर्टकट
नेहमीच्या वापरातील हा एक स्मार्ट गट दुरून जाण्याऐवजी वापरतात शॉर्टकट
पण ठरवलेला अंदाज ऊलटही फिरू शकतो अन् कधीकधी शॉर्टकट धोक्याचाही ठरू शकतो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा