कायदा
अन्याय अत्याचाराला न्यायालयीन दणका आहे प्रबळ लोकशाहीचा कायदा हा मणका आहे
कायद्याच्या कचाट्यात आले तरच हरले जातील गद्दार सुखी समाज निर्मितीला घ्यावा कायद्याचा आधार
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा