एक कटाक्ष
कर्तव्यापासुन वेळोवेळी सरकारची जणू जंप आहे म्हणूनच तर नाईलाजाने इथे शेतकर्यांचा संप आहे
जगाचा पोशिंदा जपण्या सरकार फेल ठरले आहे शेतकरी नजरेतुन पाहता सकार जणू हरले आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा