हा ब्लॉग शोधा

सत्याचे मारेकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सत्याचे मारेकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ मे, २०१७

तडका - सत्याचे मारेकरी

सत्याचे मारेकरी

जिकडं पहावं तिंकडं
तिच तीच बोंब आहे
असत्याचा इथे तर
रोज वाढता कोंब आहे

सत्याला नेहमी अडवणारे
सत्याचेच मारेकरी आहेत
वरून साव दिसले तरीही
मनी भलते अघोरी आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३