हा ब्लॉग शोधा

स्पिकिंग टिप्स लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्पिकिंग टिप्स लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ मे, २०१७

तडका - स्पिकिंग टिप्स

स्पिकिंग टिप्स

बोलण्यात करून चुका
नका फिरू गोल-गोल
समाजात बोलताना
जिभेचा सावरा तोल

वांगे सोलायचेच तर
नाकाने ना ते सोलावे
बोलुन फसण्या पेक्षा
विचारपुर्वकच बोलावे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३