चैतन्याचा हर्षदिप
दिवाळीच्या ऊत्सवाची आतिशबाजी रात आहे आनंदाच्या दिव्यांना हि स्नेहाची वात आहे
हर्षाच्या ऊत्कर्षासह दिव्याने दिवा पेटावा चैतन्याचा हर्षदिप घरा-घरात नटावा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा