दसरा
अयोग्य रिवाज टाळून योग्य तेच टिपलं जावं ऊत्सव साजरे करताना पर्यावरण जपलं जावं
भविष्यात येणारा आताच टाळावा खतरा वृक्षारोपण करून साजरा करावा दसरा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा