जाहिरातीचे तथ्य
वस्तु खपवण्यासाठी प्रचार हवा असतो प्रत्येक जाहिरातीचा विचार नवा असतो
त्यांची प्रत्येक स्टेप ही निव्वळ खपाव सुत्री असते मात्र जाहिराती मधील आश्वासनांची खात्री नसते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा