राजकारण
आलेली संधी कुणीच सहजपणे सोडत नाही संधी ओढून आणायलाही आता कुणी नडत नाही
आतल्यासह बाह्य चित्र स्पष्ट स्पष्ट दिसत आहे ऊत्सवांमध्ये देखील इथे राजकारण घुसत आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा