यारी
कुठे ओळख आहे कुठे ओळख नाही तरी देखील मैत्रीत कधीच काळोख नाही
दूर-दूर असुन देखील ना कधीच दुरी आहे मना-मनाला जोडणारी हि यारीच भारी आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा