बहिण
भाऊबिजेच्या मंगल दिनी मन अगदी भर-भरून जातं अन् आनंदाने नटुन येतं बहिण भावाचं प्रेमळ नातं
पण या प्रेमळ नात्यातील संस्कारशील काया टिकावी मुलींना देऊन समान दर्जा भावांसाठी बहिण जपावी
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा