शुभ शुभ दिपावली
या गगणात वाजे फटाक्यांचा सुर दिवाळीच्या हर्षाने हा आनंदला ऊर
रांगोळीच्या स्पर्शाने धरणीही सुखावली सर्वांनाच जावो ही शुभ शुभ दिपावली
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा