भेटीचे अर्थ
कधी गुपित,कधी जाहिर होत असतात भेटी कधी घडल्या प्रसंगासह भेटी राहतात ओठी
जस-जसे क्षेत्र बदलतील तस-तसे तर्कही बदलतात काळ-वेळ-ठिकाण पाहून भेटीचे अर्थही ओघळतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा