सामाजिक सुव्यवस्थेसाठी
चिंताजनक स्थिती इथे घडू लागलीय समाजातील गुन्हेगारी हल्ली वाढू लागलीय
गुन्हेगारीला रोखण्यासाठी कायद्याचेच वार व्हावेत सामाजिक सुव्यवस्थेसाठी समाजात गुन्हे गार व्हावेत
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा