राजकीय संसार
कुणी सुसाट जातील कुणाला अडवले जातील नव्यासह जुने पॅटर्नही नव्याने लढवले जातील
मैत्रीचं नातं सांगत सांगत हातात हात घेतील का,..? तुटलेले राजकीय संसार पुन्हा एकत्र येतील का,..?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा