मदतीचा हात,...
माणसांमधली माणूसकी माणसांनीच जपली जावी आप-आपसातील आत्मीयता आपुलकीने टिकली जावी
आलेल्या प्रत्येक संकटावर सहकार्यानं मात पाहिजे माणसांकडून माणसांसाठी मदतीचा सदैव हात पाहिजे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा