पोलिस
जनतेच्या रक्षकांकडून जनतेवरच वार आहेत ज्यांचा आधार घ्यायचा तेच कुठे गद्दार आहेत
पोलिस जरी असले तरी गतानुगतिक वेश असावा अन् कार्य असं करावं की जनतेच्या मनी द्वेश नसावा
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा