नैसर्गिक हाहा:कार
कधी अवकाळ छळतोय कधी दूष्काळ जाळतोय कधी भुकंपाचा धक्का काळजालाच पोळतोय
यात माणसांच्या बळींसह कुठे निसर्ग सुध्दा ठार आहे अन् अभुतपुर्व आपत्तीचा हा नैसर्गिक हाहा:कार आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा