मत,...
आपले मत मांडण्याचा प्रत्येकाला हक्क आहे मात्र कुणाचे मत पाहून आमचे मत थक्क आहे
मत असं मांडावं की; त्याला समाजात पत पाहिजे विचार करूनच विचारपुर्वक आपण मांडलेलं मत पाहिजे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा