टोल बंद,...?
कुठे-कुठे आंदोलनं झाली तर कुठे निदर्शनंही झाली टोलच्या टोलवा-टोलवीत वैचारिक घर्षनंही झाली
पण ना टोल हटला गेला ना संघर्षही बारिक आहे टोल बंदच्या धोरणासाठी अजुन पूढची तारिख आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा