हा ब्लॉग शोधा

शनिवार, ४ एप्रिल, २०१५

तडका - छूपे कँमेरे

छूपे कँमेरे,...!

जिथे असायला नको तिथे
छुपे कँमेरे असु शकतात
तंत्रज्ञानाच्या जाळ्यामध्ये
कुणी सहज फसु शकतात

ज्याचा सदूपयोग करायचा
त्याचा दुरूपयोग केला जातो
तंत्रज्ञानाच्या या गैरवापरामुळे
नैतिकतेला तडा दिला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा