प्रचारतोफा,...!
प्रचार जरी संपला तरी जोशामध्ये जोश असतो विरोधातल्या विरोधकावर मनी वाढता रोश असतो
विजयाच्या वाढत्या आशांचे मना-मनात तोरण असतात अन् थंडावलेल्या प्रचारतोफा अंतर्गत मात्र गरम असतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा