संयम,...
कसं वागावं,कसं बोलावं याच्याही पध्दती असतात कुणाच्या वागण्या-बोलण्यात सर्रास गुण उध्दटी असतात
मात्र "अति तिथे माती" हा सर्वमान्य नियम असतो सहनशिलतेच्या परिसीमेतच प्रत्येकाचा संयम असतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा