जनतेची फसवणूक,.?
कुणी अडलेले आहेत कुणी नडलेले आहेत भुमी-अधिग्रहणाचे इथे समरही घडलेले आहेत
मात्र जनहिताच्या विरोधात कायदा सुध्दा जाऊ नये अन् कुणाकडूनही जनतेची फसवणूकही होऊ नये
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा