थर्टी फर्स्ट
जे आलं, ते जाणार हे पक्क स्पष्ट आहे याचा विसर नको की आज थर्टी फर्स्ट आहे
नव्याचं होईल स्वागत जुण्याचे मानावे आभार वाइट क्षण सोडून द्यावे चांगले घ्यावेत साभार
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा