थंडीतील गस्त
गार गार वातावरण रोज-रोज होऊ लागले घराबाहेर पडण्याही लोक आता भिऊ लागले
गुलाबी थंडीच्या आशा पुर्णपणे उसावल्या आहेत सांज-सकाळच्या गस्तही जणू लोप पावल्या आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा