जात
कुणासाठी प्रीत आहे कुणासाठी जीत आहे माणसांमधली जात ही कुणासाठी वीट आहे
उमलत्या वक्तीमत्वांचाही कधी कधी ही घात आहे अन् कित्तेक प्रेमांचा मर्डरर माणसांमधली ही जात आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा