घरचा बहिष्कार
जमत जरी नसलं तरी जमवुन घेतलं जातं नाक-डोळे मोडले तरी कमवुन घेतलं जातं
सत्तेचं गाजर दिसताच मैत्रीचा अविष्कार असतो पण मनात मात्र सदैवच घरचा बहिष्कार असतो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा