कांदा
झिजवुन झिजवुन मन याला मायेनं जपलं होतं आमच्या सुखाचं स्वप्नही याच्यातच तर लपलं होतं
पण याला भाव देताना सरकारी इरादा गंदा आहे म्हणूनच तर आज बाजारी कवडीमोल हा कांदा आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा