वाचाळकीचे सत्य
नसली जरी लायकी तरी करतात लुडबूड कळत नाही त्यांनाच त्यांचे स्वअज्ञानाचे गूढ
एकदा झापले शब्दांनी तरी देखील कळत नाही अन् या वाचाळांचे खरे तर सरळ करण्याही वळत नाही
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा