हा ब्लॉग शोधा

थर्टी फर्स्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
थर्टी फर्स्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३० डिसेंबर, २०१८

तडका - थर्टी फर्स्ट

थर्टी फर्स्ट

जे आलं, ते जाणार
हे पक्क स्पष्ट आहे
याचा विसर नको की
आज थर्टी फर्स्ट आहे

नव्याचं होईल स्वागत
जुण्याचे मानावे आभार
वाइट क्षण सोडून द्यावे
चांगले घ्यावेत साभार

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३