सेमी फायनल
हे निवडणूकीचे निकाल पहा खुप काही सांगुन गेले जे रोवले होते मातीत त्यांनाही हवेत टांगुन गेले
आता भाषाही बदलली मिडीयावाल्या चैनलची सेमी फायनल झाली ही प्रतिक्षा आहे फायनलची
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा