इज्जत विशेष
इज्जत असेल तर जपायला बरं वाटतं इज्जतीत बोललेलं इतरांनाही खरं वाटतं
म्हणूनच इज्जत जपणे निर्विवाद पटले पाहिजे अन् स्वआदराचे श्रेयही मनाला भेटले पाहिजे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा