आजचा प्रश्न
आता मनाला तीची आस भलतीच लागली आहे पण ती कठोर मनाने अशी का वागली आहे,.?
तीला शोधत शोधत आता ऊन्हाने काया भाजली आहे पण ती दुर्मिळ झालेली छाया मानवी कुकर्मामुळेच त्रागली आहे,.?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा