बोगसगीरी
कोण- कोण खरे अन् नक्की कोण खोटे आहे समाजात बोगसगीरीचे भले मोठे साटे-लोटे आहे
जे दिसतंय तेच सांगतो ऊगीच काही फेकत नाही कोणावर विश्वास ठेवावा खात्रीने सांगु शकत नाही
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा